सत्याग्रह मोडून काढण्यासाठी लोकांवर गरम पाणी ओतले, ‘मुळशी सत्याग्रह’..!- Mulshi Satyagraha
Mulshi Satyagraha: मुळशी सत्याग्रह हा भारतातील पहिल्या धरणविरोधी लढ्यांपैकी एक महत्त्वपूर्ण घटना आहे, ज्याला आता १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. १९२० च्या दशकात टाटा पावर कंपनीने मुंबईतील विजेची गरज भागवण्यासाठी मुळशीमध्ये धरण बांधण्याचा निर्णय घेतला. या धरणामुळे ५२ गावे बाधित होणार होती. सेनापती बापट आणि विनायक भुस्कुटे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक शेतकऱ्यांनी तीन वर्षांपर्यंत संघर्ष केला. …