मद्यधुंद वाहनचालकांवर पोलिसांचे लक्ष, वाढलेले दंड आणि कठोर नियम कलम 185 आणि S 188: drink and drive rules in maharashtra
drink and drive rules in maharashtra: मद्यपान करून किंवा अमली पदार्थाच्या प्रभावाखाली वाहन चालवणे हा अत्यंत धोकादायक आणि बेकायदेशीर प्रकार आहे. यामुळे वाहनचालकाचे वाहन चालवण्यावरचे नियंत्रण कमी होते, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते. भारतात मोटार वाहन अधिनियमांतर्गत या प्रकारावर कठोर कायदे लागू करण्यात आले आहेत. मोटार वाहन अधिनियमाचे कलम 185 आणि S 188 मद्यपान करून …