Mohamed Muizzu In India: मालदीवने मधल्या काळात भारत द्वेष करूनसुद्धा भारत मालदीवला मदत का करतोय ?

Mohamed Muizzu In India
Mohamed Muizzu In India

Mohamed Muizzu In India: भारत आणि मालदीव मधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून बिघडलेले आहेत. मालदीवन भारतीय जवानांना मालदीव मधून परत जाण्यास सांगितल्यानंतर भारताने याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता.पण मालदीवचे नवनिर्वाचित प्रमुख मोहम्मद मुईजू यांना भारतासोबत पंगा घेण्यामध्ये अधिक रस होता. भारताशी पंगा घेणे आता या मालदीवला चांगलंच महागात पडलेलं आहे. मालदीवची अर्थव्यवस्था संकटामध्ये आलेली आहे. असं समोर येतंय की मालदीवकडे आता फक्त दीड महिना पुरेल इतकीच परकीय गंगाजळी शिल्लक आहे. इतकंच त्यांच्याजवळ परकीय चलन शिल्लक आहे .या कमी परकीय चलनामुळे बहुंशी आयातीवरती अवलंबून असणारा हा देश आता संकटामध्ये येऊ शकतो. मग स्वतःच्या देशासमोर संकट येताच एवढे दिवस चीन नामाचा जप करणारे मोहम्मद मोईजू परत एकदा लाईनीवरती आलेले आहेत आणि आता ते भारत दौऱ्यावरती आलेले आहेत. गेल्या चार महिन्यातला त्यांचा हा दुसरा भारत दौरा आहे आणि दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि द्विपक्षीय संबंध वाढवण्यासाठी मुळीजो भारतामध्ये येत आहेत असं सांगितलं जातंय. पण या भेटीमागचा खरा उद्देश भारताकडून कर्जामध्ये सवलत मिळवणं आणि नवीन आर्थिक मदत मिळवणं असल्याचं स्पष्टपणे दिसतंय.

Mohamed Muizzu In India

मालदीवनं मधल्या काळामध्ये इतका भारत द्वेष करून सुद्धा भारत परत एकदा मालदीवला मदत का करतोय? हे आज आपण जाणून घेणार आहोत. यासोबतच मालदीवची एकूण परिस्थिती काय आहे याच्यावरती सुद्धा प्रकाश टाकणार आहोत. मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मोईजू यांचा 7 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान भारताचा दौरा असणारे त्यांचा हा पहिलाच द्विपक्षीय दौरा दौरा आहे. मुळी जून जून मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी भारतामध्ये आले होते पण त्यावेळेस कोणतीही द्विपक्षीय चर्चाझालेली नव्हती. मात्र या दौऱ्यामध्ये भारत आणि मालदीव यांच्यामध्ये परस्पर सहकार्य आणि व्यापार या संदर्भात चर्चा होईलच पण दोन्ही देशातील संबंध अधिक दृढ करण्यावरती भर दिला जाणार आहे भारत भेटी दरम्यान मालदीवचे प्रमुख मुईजू हे मुंबई आणि बेंगळुरू इथं भेट देणार आहेत.मुझू सत्तेमध्ये आल्यानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव निर्माण झालेला होता मात्र आता मुळीजू यांच्या सरकारची भारता संदर्भातली भूमिका मवाळ झाली आहे आणि असं म्हणण्याचं कारण त्यांनी आज परराष्ट्रम यश जयशंकर यांची भेट घेतली आणि भारताच्या सुरक्षेला कधीही धक्का पोहोचू देणार नाही.असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे. Mohamed Muizzu In India

Mohamed Muizzu In India
Mohamed Muizzu In India

थोडसं मागे जाऊयात मालदीव मध्ये मागील वर्षी 30 सप्टेंबर रोजी नव्या राष्ट्राध्यक्षांची नियुक्ती झाली आणि पदग्रहण केलेली व्यक्ती ही इब्राहीम सोली नव्हती तर विरोधी उमेदवार मोहम्मद मुईजू हे होते. मोहम्मद मुईजू यांना 54% मतं मिळाली होती तर सोली यांना 46% मतं मिळाली होती. मोईजू हे सुरुवातीपासूनच चीन समर्थक मानले जातात आणि भारताच्या जवळ असणारा मालदीव हा बेटांचा असलेला देश हळूहळू चीन समर्थक झाला नेतृत्व बदल झाल्यानं त्यांच्या परराष्ट्र धोरणामध्ये वेगाने बदल झाला आणि मोईजू यांनी त्यांच्या एकूणच भाषणांमध्ये आणि त्यांच्या एकूण प्रचारांमध्ये इंडिया आऊट ही घोषणा दिलेली होती , जी सोली यांच्या परराष्ट्र धोरणाच्या विरोधात मध्ये होती. सोले यांचं धोरण होतं इंडिया फर्स्ट आणि मोईजू यांचं धोरण होतं इंडिया आऊट मालदीवची सागरिक क्षमता वाढवण्याचा प्रयत्नांचा एक भाग म्हणून भारताने मालदीवच्या राष्ट्रीय संरक्षण दलाला लँडिंग क्राफ्ट असो युद्ध नौकेसह जलदगस्ती नौका सुद्धा दिलेली होती आणि गेल्या दशकभरामध्ये भारताने मालदीवला दोन हेलिकॉप्टर्स आणि एका लहान विमानासह अनेक संरक्षण सामग्री दिलेली आहे आणि याच्यासोबतच मालदीव मध्ये भारतीय विमानांची व्यवस्था बघण्यासाठी आणि देखभाल Mohamed Muizzu In India करण्यासाठी भारतीय लष्कराचे सुमारे 75 कर्मचारी सुद्धा तैनात करण्यात आलेले होते आणि त्याच्यामुळेच मुळीजू यांनी इंडिया आऊट ही मोहीम हाती घेतली होती. आणि भारताच्या लष्करी कर्मचाऱ्यांनी हा देश सोडावा अशी आग्रही मागणी त्यांनी केलेली होती यासोबतच मालदीव वरील भारताचा प्रभाव कमी करण्याचा आश्वासन सुद्धा त्यांनी त्यांच्या जनतेला दिलेलं होतं ज्याच्यामध्ये त्यांना यश आलं आणि ते मालदीवचे राष्ट्राध्यक्ष झाले आता हे यश त्यांना जर का आपण बघितलं तर ते मिळाले आहे सत्ता मिळवण्यासाठी राजकीय यश त्यांना

मिळालेलं होतं पण सत्तेमध्ये आल्यामुळे भारत द्वेष केल्यामुळे मालदीवच आर्थिक गणित जे बिघडलं ते बिघडलंच मालदीवला 1965 मध्ये स्वातंत्र्य मिळालेले आहे त्याच्यानंतर मालदीव भारतावरती अनेक गोष्टींसाठी अवलंबून राहिलेला आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये 1988 पासून भारत मालदीवला मदत करत आलेला आहे. मालदीवच्या नॅशनल डिफेन्स फोर्सला 70% सामग्री ही भारताकडूनच दिली जाते. मालदीव मधलं बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रामध्ये सुद्धा भारताची भूमिका फार महत्त्वाची आहे. मालदीवचा ग्रेटर मायले कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट हे त्याचं अगदी चांगलं उदाहरण आहे. Mohamed Muizzu In India

या प्रकल्पामध्ये भारताने 50 कोटी डॉलरची गुंतवणूक केलेली आहे आरोग्य सेवेमध्ये सुद्धा मालदीव भारतावरतीच अवलंबून आहे. मालदीव मधलं इंदिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटल जे आहे याच्यासाठी भारताने भरीव रक्कम दिलेली आहे.तसंच तिथे एक कॅन्सर हॉस्पिटल सुद्धा भारतातर्फे सुरू केलं जाणार आहे . शिक्षणामध्ये भारताने मालदीवला 1996 मध्ये टेक्निकल एज्युकेशन इन्स्टिट्यूट उघडण्यासाठी मदत केली. भारताच्या मदतीने मालदीव मध्ये 53 लाख डॉलरचा वोकेशनल ट्रेनिंग प्रोजेक्ट सुद्धा सुरू झाला आता दोन्ही देशांमधला व्यापार जो आहे तो 2014 नंतर चौपट वाढलेला दिसून येतो.

Mohamed Muizzu In India

दोन्ही देशांमधला व्यापार 2022 मध्ये जवळपास 50 कोटी डॉलर होता आणि 2014 मध्ये हाच व्यापार 17 कोटी डॉलरच्या आसपास होता. पर्यटनासाठी मालदीव हा जास्तीत जास्त भारतावरतीच अवलंबून आहे. मालदीव मध्ये जाणाऱ्या पर्यटका मध्ये सर्वाधिक पर्यटक हे भारतातलेच राहिलेले आहेत. पण ज्यावेळेस मोईतजू हे सत्तेमध्ये आले त्याच्यानंतर त्यांच्या इथल्या मंत्र्यांनी आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती टीका केल्यानंतर भारतातील पर्यटकांनी मालदीव वरती बहिष्कार टाकल्याचं दिसून येते. सप्टेंबर महिन्यामध्ये मालदीवचा परकीय चलनसाठा हा 44 कोटी डॉलर्स इतका होता.

या वर्षीच्या सप्टेंबर मध्ये मग हा परकीय चलन साठा त्यांना येणाऱ्या दीड महिन्यांसाठी पुरेल इतकाच आहे. मालदीव कडून एकूण कर्जफेडी संदर्भातले धोके वाढल्याचं सुद्धा मोडीजन म्हटलेलं आहे. थोडक्यात काय त्यांचं पतमानांकन जे आहे ते घसरलेलं आहे. हा छोटासा देश अन्नधान्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आणि आरोग्य सेवांसाठी भारतावरती अवलंबून राहिलेला आहे. मालदीवचं सार्वजनिक कर्ज हे जवळपास आठ अब्ज डॉलर आहे. ज्याच्यामध्ये भारताचं आणि चीनचं प्रत्येकी 1.4 अब्ज डॉलरचं कर्ज आहे. चीन कर्जाच्या परतफेडीसाठी पाच पाच वर्षाचा कालावधी वाढवून देण्यासाठी ऍग्री झालेले आहेत. त्यांनी तसा हिरवा कंदील दाखवलेला आहे पण फक्त हे तोंडी झालेलं आहे अशी कोणतीही मदत अजूनही चीन कडून मालदीवला ग्राउंड वरती मिळालेली नाहीये. फक्त आश्वासन Mohamed Muizzu In India दिलेला आहे. चीन आणि ऍक्च्युअल मदत मिळावी म्हणून मोहितज्जू हे भारत दौऱ्यावरती आलेत. कारण की भारत फक्त आश्वासन देणार नाही तर भरीव मदत लगेच करेल अशी त्यांना अपेक्षा आहे. मोईजू मालदीवच्या सत्तेमध्ये आल्यानंतर त्यांनी सर्वात आधी तुर्केला आणि त्याच्यानंतर चीनला भेट दिली होती. त्यांच्या आधीच्या मालदीवच्या राष्ट्राध्यक्षांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा भारताला भेट दिली होती.

आता तुर्केला भेट दिली,चीनला भेट दिली, पण या दोघांपैकी कोणीही मदतीसाठी उभं राहत नसल्यानं भारतासोबतचे तणावपूर्ण संबंध सुधारण्यासाठी मोहितजू भारत दौऱ्यावरती आलेले आहेत. मोईतजू सत्तेत आल्यापासून त्यांनी सतत भारत विरोधी भूमिका घेतली आणि भारतानं त्यांच्यासोबत चर्चेचीच भूमिका घेतली. जून महिन्यामध्ये नरेंद्र मोदी न्यूज निवडून आल्यानंतर त्यांनी शपथविधी समारंभाला मोईजू यांना आमंत्रण दिलेलं होतं आणि त्याच्यानंतर दोन्ही देशांमधले संबंध सुधारण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झाली . Mohamed Muizzu In India

ऑगस्ट महिन्यामध्ये भारताचे परराष्ट्रम जयशंकर यांनी मालदीवला दिलेल्या भेटीमुळे दोन्ही देशातील संबंध सुधारण्यासाठी परत एकदा बळ मिळालं. मालदीव हा भारताच्या नेबरहुड फर्स्ट पॉलिसीचा प्रमुख पाया आहे . असं या जयशंकर यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे. जयशंकर हे सुद्धा म्हणाले होते की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मत थोडक्यात सांगायचं तर भारतासाठी शेजारी देश हे प्राधान्य आहे आणि आमच्या शेजारी असलेल्या मालदीवला आमचं प्राधान्य आहे. हे त्यांनी सांगितलेलं होतं. मालदीवचं हिंदी सागरामधलं जर का आपण एकूण स्थान बघितलं तर ते भारतासाठी फार महत्त्वाचं आहे . मालदीवच्या माध्यमातून भारताला हिंदी महासागरावरील मोक्याच्या

जागेवरती देखरेख करता येते हिंदी महासागरावरती कंट्रोल ठेवता येतो आणि एकूणच चीनची जी हिंदी महासागरामधली उपस्थिती आहे त्याला शह सुद्धा देता येतो चीनला काउंटर करणं सोपं जातं बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो होता चीनचा त्याच्यामध्ये मालदीव सहभागी झाला होता आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात चीनकडून कर्ज घेतलेलं होतं 2018 मध्ये जेव्हा यामिन यांचा पराभव झाला आणि एमडीपी सत्तेवरती आला तेव्हा संसदेचे अध्यक्ष मोहम्मद नशीद म्हणाले होते की चीनचं कर्ज 31 अब्ज डॉलर्स इतका आहे ते म्हणाले होते की चीनच्या प्रकल्पांच्या किमती या वाढवल्या Mohamed Muizzu In India

mohamed muizzu against india

आहेत त्याच्यामुळे मालदीवला चीनकडून प्रत्येक देशात मिळालेल्या पैशांपेक्षा मालदीवला चीनचे जे कर्ज फेडायचे आहे ते कागदावरती त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक दिसते 2018 च्या निवडणुकीनंतर सोली सत्तेवरती आले आणि त्यांनी भारतासोबत मजबूत संबंध पुनर्बांधणीला महत्त्व दिलेलं होतं दोन्ही देशांनी सागर म्हणजे सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन आणि भारताचं नेबरहुड फर्स्ट आणि मालदीवच इंडिया फर्स्ट या सगळ्यांसाठी एकमेकाला अनुकूल धोरण राबवायला सुरुवात केलेली होती 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवला दिलेल्या भेटी दरम्यान सोलेMohamed Muizzu In India

यांनी त्यांच्या सरकारच्या इंडिया फर्स्ट या दृष्टिकोनाचा सुद्धा पुनरुच्चार केलेला होता आता हे संबंध चांगले होते चांगल्या दिशेने जात होते पण याच्यामध्ये खोडा घातला तो मुईजो यांनी कारण की त्यांनी इंडिया फर्स्टच्या ऐवजी चीन फर्स्ट हे धोरण स्वीकारलेलं होतं आता याचा त्यांना फार मोठ्या प्रमाणात तोटा सुद्धा झालेला म्हणजे व्यावहारिक दृष्ट्या जर का बघायला गेलं तर मोठा तोटा झाल्याचं अगदी स्पष्टपणे दिसतंय त्यांनी भारताला विरोध केला अगदी जीव तोडून त्याने भारताला विरोध केला पण आता भूमिका जी बदललेली आहे त्याच्या मागचं कारण सुद्धा तसंच आहे. Mohamed Muizzu In India

maldives problem with india

म्हणजे भारतीयांसाठी मालदीव हे आवडीचं असं पर्यटन स्थळ होतं. भारतीय पर्यटकांकडून मालदीवला मोठ्या प्रमाणात महसूल सुद्धा मिळत होता पण संबंध ताणले गेले आणि या सगळ्यामुळे मालदीवचं 15 कोटी डॉलर्सचं नुकसान झालं आणि याची जाणीव झाल्यामुळेच आता हे मुळीजो भारत दौऱ्यावरती आलेले आहेत . जर का भारताकडून त्यांना मदत मिळाली नाही तर मालदीवची अर्थव्यवस्था कोसळेल आणि त्यांच्यावरती मोठं Mohamed Muizzu In India आर्थिक संकट ओढवेल याची जाणीव झाल्यामुळेच त्यांनी हा चार दिवसाचा भारत दौरा आखल्याचं दिसून येतंय आता बघा गेल्या काही काळांमध्ये आपण जर का बघितलं तर बांगलादेश मध्ये जे नवीन सरकार आहे त्याच्यासोबत भारताचं अजून काही सूर जुळलेले नाहीयेत नेपाळमध्ये सुद्धा चीन धांचे सरकार आलेला आहे श्रीलंका आत्ता कुठे भारताच्या जवळ आलेला आहे मग अशा वेळेस जर का मालदीव परत एकदा भारताच्या जवळ येत असेल मदतीसाठी भारताकडे मागणी करत असेल तर भारत सुद्धा त्याचं नेहमीच जे धोरण आहे आपल्या शेजाऱ्यांना मदत करण्याचं त्याला जागेल हे स्पष्टपणे दिसतंय भारत मालदीवला मदत निश्चितपणे करेल. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा.

Mohamed Muizzu In India


हेहि वाचा :

अजितदादा 2024 ची निवडणूक कुठून लढवणार? शिरूर कि बारामती: Ajit Pawar Vidhansabha

नागरिकांमध्ये भीती पसरवणारा ड्रोन नक्की असतो तरी काय ? : DRONE

Navratri Colours 2024 Marathi: चला पाहूया नवरात्रीचे रंग 2024

BAILGADA SHARYAT: महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचे प्रकार 2024


अशाच नवनवीन बातम्या व माहितीसाठी आपल्या Maharashtra360.com या वेबसाईटला सबस्क्राइब करा व शेजारील बेल आयकॉन चे बटण दाबा.

Leave a Comment