Navratri Colours 2024 Marathi: चला पाहूया नवरात्रीचे रंग 2024
Navratri Colours 2024 Marathi: नवरात्रि हा सण भारतात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवस हा विशिष्ट रंगांसाठी आणि देवीसाठी प्रसिद्ध असतो. प्रत्येक देवीचा मंदिरात प्रत्येक देवीला ठराविक रंगाची साडी नेसवली जाते. दरवर्षीप्रमाणे 2024 चे ही नवरात्रीचे रंग बदलले असून, प्रत्येक रंगाचा खास एक अर्थ असतो. आजकाल नवरात्रीचे रंग वेगवेगळ्या पोशाखांसोबत स्त्री …