छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची खरी कारणं काय?Shivaji Maharaj Putla
Shivaji Maharaj Putla: छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांनी आपल्या दूरदृष्टीने समुद्राचे महत्त्व ओळखून भारतीय आरमाराची स्थापना केली आणि बलाढ्य शत्रूंचा मुकाबला केला. त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारे सागरी किल्ले आजही अभेद्य उभे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतीय इतिहासातील अतुलनीय व्यक्तिमत्त्व. त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देणारा, त्यांचा पुतळा समुद्रकिनारी अभेद्यपणे …