Mohamed Muizzu In India: मालदीवने मधल्या काळात भारत द्वेष करूनसुद्धा भारत मालदीवला मदत का करतोय ?
Mohamed Muizzu In India: भारत आणि मालदीव मधील संबंध गेल्या काही महिन्यांपासून बिघडलेले आहेत. मालदीवन भारतीय जवानांना मालदीव मधून परत जाण्यास सांगितल्यानंतर भारताने याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला होता.पण मालदीवचे नवनिर्वाचित प्रमुख मोहम्मद मुईजू यांना भारतासोबत पंगा घेण्यामध्ये अधिक रस होता. भारताशी पंगा घेणे आता या मालदीवला चांगलंच महागात पडलेलं आहे. मालदीवची अर्थव्यवस्था संकटामध्ये आलेली …