अजितदादा 2024 ची निवडणूक कुठून लढवणार? शिरूर कि बारामती: Ajit Pawar Vidhansabha
Ajit Pawar Vidhansabha: लोकसभा निवडणुकीनंतर साधारण दोन महिन्यांनी ऑगस्ट महिन्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले होते, की बारामतीतून आपण सात ते आठ वेळा निवडणूक लढली आहे आणि जिंकली आहे. देखील त्यामुळे यावेळी बारामती मधून लढण्यास आपल्याला इंटरेस्ट नाही. त्यानंतर तीन ऑक्टोबरला बारामतीतच दादांनी विधान केलं होतं की एक सांगतो मागच्या वेळेस जेवढे आमच्या परिवारातील लोक …