BAILGADA SHARYAT: महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीचे प्रकार 2024
BAILGADA SHARYAT: महाराष्ट्रात बैलगाडा क्षेत्र फार पूर्वीपासून चालत आहे. सध्या महाराष्ट्रातील ग्रामीण भागात सर्वात प्रसिद्ध असणारा खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत.BAILGADA SHARYAT या पारंपरिक खेळाला आता आधुनिक तिची जोड मिळाली आहे . महाराष्ट्रात गावच्या यात्रे जत्रेनिमित्त अनेक भागात बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जाते.महाराष्ट्रातील विविध भागात विविध प्रकारचे बैलगाडी शर्यतीचे आयोजन केले जाते. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आवडता छंद …