पौड जवळील कोंढावळे गावात हेलिकॉप्टरचा अपघात..!- Paud Helicopter Crash
पौड: मुंबईहून हैदराबादला जाणाऱ्या खाजगी हेलिकॉप्टरचा पुणे जिल्ह्यातील पौड गावाजवळ येथील कोंढावळे गावात शनिवारी अपघात झाला. हे हेलिकॉप्टर ग्लोबल व्हेक्ट्रा कंपनीचे असून, त्यात चार जण प्रवास करत होते.पुणे जिल्ह्यातील पौड गावात एक खाजगी हेलिकॉप्टर ए.डब्ल्यू. 139 क्रॅश झाले आहे. हे हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू येथून हैदराबादकडे जात होते. हेलिकॉप्टर खाजगी विमान वाहतूक कंपनी ग्लोबल व्हेक्ट्रा या …