1. आहारात सुधारणा (Diet)
आपल्याला आपल्या आहारात भरपूर फळे, भाज्या, संपूर्ण धान्ये आणि कमी फॅट्स असलेले प्रथिने समाविष्ट करणे आवश्यक आहे.
2. व्यायामाचे महत्त्व (Workout)
व्यायाम हा वजन कमी करण्याच्या प्रक्रियेतील एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. व्यायामाने आपल्याला अधिक कॅलोरीज जाळता येतात आणि पोटपट्टी कमी होते.
3. जीवनशैलीतील बदल.
प्रत्येक रात्री 7-8 तासांची पुरेशी झोप घेणे महत्वाचे आहे. अपुरी झोप किंवा अनियमित झोपेने शरीरातील हार्मोन्सवर प्रभाव पडतो, ज्यामुळे वजन वाढू शकते.
4. आहाराचे वेळापत्रक
रोजच्या नियमित आहाराचे वेळापत्रक तयार करा आणि त्याचे पालन करा.
5. पोषणाची योग्य माहिती
आहारात प्रथिने,गुड फॅट्स,फायबर्स यांचा योग्य समावेश करावा.
6.भरपूर पाणी पिणे
शरीरात नियमित व भरपूर पाण्याचे प्रमाण ठेवले पाहिजे.
७. जंकफूड टाळा
बाहेरील खाद्यपदार्थ नियमित खाणे टाळा.