सत्याग्रहासाठी बसलेल्या लोंकावरती गरम पाणी ओतले होते,जाणून घ्या  "मुळशी सत्याग्रह"..!

मुळशी सत्याग्रहाची सुरुवात १६ एप्रिल १९२१ रोजी रामनवमीच्या दिवशी झाली.

मुंबईला वीज पुरवठा करण्यासाठी हे धरण बांधणाऱ्या आणि लोकांचा संघर्ष चिरडून टाकणाऱ्या टाटा कंपनिच्या विरोधात हा लढा होता.

मुळशी सत्याग्रहाचे नेतृत्व सेनापती बापट आणि वि.म.भुस्कुटे यांनी केले.

Mulshi

या धरणामध्ये ५२ गावांचा समावेश होता.

सात वर्षे मुळशी धरणाचे काम चालू होते.ते नन्तर पूर्ण लाखो लिटर क्षमतेने भरले.  

जमिनीचा पैसे जितक्या लवकर आला तितक्या लवकर संपला.

५२ गावातील लोक घरे सोडून पुण्या - मुंबईला रवाना झाली ती कायमचीच.

विनायक भुस्कुटे यांनी 'मुळशी सत्याग्रह' हे पुस्तक लिहिले आहे.