Khel Khel Mein
एका आठवड्याच्या प्रतिक्षेनंतर ‘खेल खेल में’ चित्रपटाचा ‘बॉक्स ऑफिसवर’ धमाका
एकीकडे ‘स्त्री 2’ 9 दिवसांनंतरही भरघोस नफा कमवत असून अनेक विक्रम मोडीत काढत असताना दुसरीकडे ‘खेल खेल में’ आणि ‘वेद’नेही विक्रम केले आहेत.
‘खेल खेल में’ चे बजेट 100 कोटी रुपये आहे आणि त्यात अक्षय व्यतिरिक्त फरदीन खान, वाणी कपूर, तापसी पन्नू आणि ॲमी विर्क यांच्या भूमिका आहेत
दोन्ही चित्रपटांमध्ये मोठे स्टार्स आणि प्रचंड बजेट आहे, पण सर्वोतोपरी प्रयत्न करूनही ते कोट्यवधींची कमाई करू शकले नाहीत.
खेळ खेळ में या चित्रपटात दूर ना करीन हे गाणं आहे.
या चित्रपटात पूर्व अभिनेत्यांनी चांगली भूमिका बजावली आहे.
आत्तापर्यंत या चित्रपटांनी २१ कोटी रुपय गल्ला केला आहे.
या सिनेमाने स्री आणि वेद सिनेमाला मागे टाकले आहे.
Shikhar Dhawan Retirement